Odisha | ओडिशाच्या कलाकाराने बनवले योगी आदित्यनाथ यांचे स्मोक पोर्ट्रेट | Sakal |
दीपकला आपली कला योगी आदित्यनाथ यांच्यासमोर सादर करण्याची इच्छा आहे. या कलाप्रकाराला वेगळ्या उंचीवर नेण्याचीही त्यांची इच्छा होती. “योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.यानिमित्ताने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी त्यांच्यासाठी एक स्मोक आर्ट तयार केली आहे. ही स्मोक आर्ट बनवण्यासाठी मला २ तास लागले
#Odisha #SmokeArtist #YogiAdityanath #DeepakBiswal #Cuttack